उद्योग जगातला संत रतन टाटा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 28, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 28, 2018
Category:
लेखसंग्रहरंग चिकित्सेत या लेखात आपण हस्त नक्षत्रा बाबत माहिती घेऊ. नक्षत्रांच्या क्रमवारीत हस्त हे तेरावे नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता सूर्य सविता आहे. या नक्षत्रात पाच तारे असून त्यांचा आकार हाताच्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे चारही चरण कन्या राशीत येतात. कन्या रास ही शीतरंगांच्या प्रभावाखाली येते. उदयापूर्वीचा सूर्य आणि आता जवळ आलेला सूर्य ज्या स्वरूपात दिसतो, त्या रूपाला सविता असे म्हंटलेलं आहे. सविता एक स्वतंत्र देवता आहे. सविता म्हणजे प्रेरणा, उत्साह उद्दीपित करणे असे अर्थ आहेत. सायणाचार्यांनी सांगितले आहे की, सविता सोनेरी हाताचा, सोनेरी डोळ्याचा अन सोनेरी जिभेचा आहे. तो जीवमात्रांचे पापे दुःखे दूर करतो तसेच मानवाची दुःखे सोडवून आयुष्य वाढवितो. म्हणून या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी सकाळच्या कोवळ्या उन्हात विशेषतः पिवळ्या रंगाच्या, फिक्कट पिवळ्या वा ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान करून बसावे.
December 28, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.
December 28, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली.
December 28, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 28, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 28, 2018
Category:
शहरे आणि गावेयेमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. श्रीकृष्ण हे जेव्हा मथुरेला होते, त्यावेळी येमेनचा अजिंक्य समजला जाणारा राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती.
December 28, 2018
Category:
शहरे आणि गावे
December 28, 2018
Category:
शहरे आणि गावेप्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुध्दाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.
December 28, 2018
Category:
साहित्य - ललित
December 28, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti