८ तासात २ हजार किमी !
Category:
शहरे आणि गावेचीनमध्ये सुरु असलेली ही बुलेट ट्रेन जगातील सर्वात लांब पल्ला पार करणारी एकमेव ट्रेन आहे.
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेचीनमध्ये सुरु असलेली ही बुलेट ट्रेन जगातील सर्वात लांब पल्ला पार करणारी एकमेव ट्रेन आहे.
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेइंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत.
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेसान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे.
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेथेनी हे तामिळनाडू राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. उत्तम प्रतीची द्राक्षे, वेलदोडे व मिरचीसाठी हे शहर प्रसिध्द आहे.
November 8, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 8, 2018
Category:
शहरे आणि गावेतेनकाशी हे तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातिल एक महत्वाचे शहर आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांच्या पायथ्याशी ते वसलेले असून, समुद्रसपाटीपासून १४३ मीटर उंचीवर आहे.
November 7, 2018
Category:
अवर्गिकृत
November 6, 2018
Category:
साहित्य - ललितते वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.’ कित्येक मोठी माणसे हे वाक्य त्यांच्या आत्मचरीत्रात बिनदिक्कत छापत असतात. छापील धंदे. एकदा का तुम्ही आत्मचरीत्र लिहायच्या लायकीचे झाले तर मग तुम्ही काय लिहिता याला काही अर्थ उरत नाही. माझ्या आयुष्यात एक जरी वळण आले असते ना तर मी आतापर्यंत दोन चार आत्मचरीत्र लिहून मोकळा झालो असतो.
November 6, 2018
Category:
शहरे आणि गावेतुतुकुडी हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात माहानगरपलिका कार्यरत आहे. बंगालच्या उपसागरावरील एक मोठे बंदर या शहरात असून, येथून अनेक मोठ्या मालवाहू जाहाजांची नियमित वाहतूक सुरु असते.
November 6, 2018
Category:
शहरे आणि गावेचॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.
November 5, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti