शनिवारचं साहित्य : अव्यक्त…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 5, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 5, 2018
Category:
अवर्गिकृत
November 4, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 4, 2018
Category:
शहरे आणि गावे
November 4, 2018
Category:
शहरे आणि गावेजपानमधील हिताची नाका येथील हिताची उद्यान १९० एकरांत पसरले आहे. वर्षभर फुलणार्या हजारो फुलांची झाडे येथे आहेत.
November 4, 2018
Category:
शहरे आणि गावेमेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे.
November 4, 2018
Category:
शहरे आणि गावेथायलंडचे (थाई: ราชอาณาจักรไทย, राच्च आनाचक थाय, अर्थ: राज्य आज्ञाचक्र थाय) म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.
November 4, 2018
Category:
लेखसंग्रहगेले चार दिवस दिल्लीत राजकीय क्षेत्राशी संबंधीत कामं घेऊन मित्रांसोबत आलोय. माझा हा दिल्ली मुक्काम राजकीय दृष्ट्या वेगळे अनुभव देणारा ठरला.
November 3, 2018
Category:
लेखसंग्रहगंम्मत म्हणजे मलाही याचंच आश्चर्य वाटलं. मी महिन्यातून पाच वेळा केस कापतो. एका वेळेस ८० रुपये लागतात. या हिशोबाने महिन्याचे झाले ४०० रुपये. भरघोस जावळ असणारांच्या हेयर श्टायलीलाही महिनाभराचे इतके पैसे लागत नसणार..! मला आश्चर्य वाटलं ते हेच.
November 3, 2018
Category:
शहरे आणि गावेलिबिया हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
November 3, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti