शिवकाशी
शहरे आणि गावे

शिवकाशी

Category:

 

शिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात.

  November 10, 2018


स्लोव्हाकिया
शहरे आणि गावे

स्लोव्हाकिया

Category:

 

स्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  November 9, 2018


पॅन अमेरिकन हायवे
शहरे आणि गावे

पॅन अमेरिकन हायवे

Category:

 

पॅन अमेरिकन हायवे हा जगातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. सुमारे ४८,००० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नऊ देशांतून जातो.

  November 9, 2018


लेखसंग्रह

दिवाळीत जपू या सामाजिक भान

Category:

 

दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे.

  November 8, 2018