नारीशक्ती हीच आदिशक्ती
Category:
साहित्य - ललित
October 17, 2018
Category:
साहित्य - ललित
October 17, 2018
Category:
शहरे आणि गावेनागपूरजवळच्या रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.
October 16, 2018
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआपण आपला दिवसाचा सरासरी किती महत्वाचा वेळ फेसबुक (आणि व्हॉटसअॅपवर) वर वायां घालवला, पोस्ट्सवर टाकलेल्या प्रतिक्रियांच्या वेळां पहिल्या तर) किती जागरणे केली, ज्या वेळात आपण सकारात्मक, विधायक, चिरंतन असं कांहीतरी करूं शकलो असतो, एखादे वाचानालय सुरूं करून चांगली पुस्तके वाचूं शकलो असतो, लिहूं शकलो असतो, चांगल्या विचारांचं आदान-प्रदान करूं शकलो असतो….
October 16, 2018
Category:
अवर्गिकृत
October 16, 2018
Category:
लेखसंग्रहएकमेकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एकत्रपणे काम करताच येत नाही. ऐकण्याचे महत्व कशासाठी ? दुसर्याचे ऐकून घेणे व कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे.
October 16, 2018
Category:
साहित्य - ललितरात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ’ पद्धतीनी काढली गेली असावी!
October 16, 2018
Category:
शहरे आणि गावेडेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
October 16, 2018
Category:
शहरे आणि गावेजिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत.
October 16, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti