सामाजिक शिष्टाचार – ऑफीसातील शिष्टाचार
Category:
लेखसंग्रहऑफीसमधील शिष्टाचारांमध्ये योग्य पेहरावापासून स्वत:चे टेबल, कागदपत्रे नीट ठेवण्यापासून सहकार्यांशी बोलणे, वागणे, फोनवरील संभाषण, इ-मेलचा वापर, इतकेच काय दुसर्यांच्या तोंडावर न खोकणे-शिंकणे, व स्वच्छतागृहाचा वापर यांचाही समावेश होतो. आपल्या वागण्या-बोलण्या-राहण्यात टापटीप असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यापासून दुसर्याची काही गैरसोय होऊ नये, मग उपद्रव तर दूरच.
October 18, 2018