Month: March 2018
साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – २
Category:
साहित्य - ललित‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
सावज
Category:
साहित्य - ललितसन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .
शॉक
Category:
साहित्य - ललितसाला वैताग आहे ! आज पुन्हा निर्मलेने कडकड केली ! आमच्या लग्नाला आता या चोवीस मेला पाच वर्ष होतील .अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही . तशी ती भांडकुदळ नाही , पण भडक माथ्याची मात्र आहे . कधी कधी फारच लावून धरते , लहान मुलांसारखं . हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत , इतकंच काय ती विनाकारण पण भडकते !पण मला त्याचे खरे कारण माहित आहे ! माझी आई ! आई माझ्या सोबत रहाते , ते तिला नको आहे ! आता मला सांगा , या उतार वयात तिने कोठे जावे आणि का ? डोळे ,कान आदू झालेत , चकरा येतात , बी. पी. ,डायबिटीज सारखे जन्माचे सोबती आहेत ! येथे शहरात डॉक्टर दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत . मी निर्मलला परोपरीने सांगून पहिले . पण समजून घेत नाही .
मायफळ / मायाफल
Category:
आरोग्य लेखसंग्रहह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.
आंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा
Category:
आरोग्य लेखसंग्रह