प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश जोहर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 6, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 6, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
September 5, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 5, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 5, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 5, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 5, 2017
Category:
लेखसंग्रहपूर्वापार शास्त्र धारण करणाऱ्या ब्राम्हण समाजाने वेळोवेळी शस्त्र धारण करून अतुल क्षात्रतेज दाखविल्याचे हजारो दाखले पुराणकाळापासून आढळतात. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा ब्राह्मण – क्षत्रिय अशा जाती नव्हत्याच. एकेका प्रकारचे व्यवसाय, कर्मे, कार्य, जीवन पद्धती जोपासणारे अनेक समूह होते. आज आपण ज्याना जाती म्हणतो अशा कुठल्याही जातीतील कुणीही व्यक्ती, तप ( ज्ञान मिळवून ) करून अत्यंत विद्वान ऋषी – मुनी होत असत. हिंदू धर्मातील हजारो ग्रंथ अशाच ऋषी – मुनींनी लिहिलेले आहेत. यालाच नेमका सुरुंग लावला तो ब्रिटिशांनी ” जातीच्या वाती ” कुशलपणे पेटवून !
September 5, 2017
Category:
लेखसंग्रहप्रदक्षिणा देवळात जाऊन देवालाच घातल्या पाहीजेत असा सोईस्कर समज कोणी करू नये. घरात डायनिंग टेबलाला किंवा घरातील 2-4 खुर्च्या शेजारी चिकटवून ठेवून त्याला घातल्यातरी चालतात. वाटल्यास खुर्च्यावर घरातील वडीलधारी मंडळीना(असल्यास) बसवून,किंवा टेबलावर वा खुर्चीवर एखादा देवाचा फोटो वा मूर्ती ठेवून प्रदक्षिणा घालाव्यात.
September 5, 2017
Category:
लेखसंग्रहदर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली.
September 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti