Year: 2017
मन की बात-हरपत चाललेलं समाजभान
Category:
लेखसंग्रहमुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हल्ली एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते.. जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या स्मार्ट मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले.
मुंबईचा काळा घोडा
Category:
लेखसंग्रहकाल बऱ्याच दिवसांनी फोर्ट विभागातील ‘काळा घोडा’ इथं जाणं झालं. तिथं गेलो आणि चमकलोच. जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारातल्या पार्कींग लांटमधे उंची गाड्याच्या पार्कींगच्या गर्दीत एका उंचं चबुतऱ्यावर चक्क एक काळ्या रंगाचा घोडा ‘पार्क’ केलेला दिसला. मला आश्चर्यच वाटलं.
गाजरापासून काही पदार्थ
Category:
खाद्ययात्रागाजरे स्वच्छ धुऊन साफ करून, किसून घ्या व अर्धा तास ताटात पसरून उन्हात ठेवा. साखर व व्हिनेगर एकत्र उकळा. आल्या-लसणाची पेस्ट पातळ फडक्याात बांधून, पिळून रस काढून घ्या व पाकात घाला.
आजचा विषय बोरे
Category:
खाद्ययात्रानारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपतो. बोरं ही अग्निप्रदीपक असतात. स्वस्त आणि मस्त असं हे फळ असतं. बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे.
मेथीच्या भाजीतले दिवे
Category:
खाद्ययात्रादिव्यांकरिता दोन वाटी किंवा आवश्यक तेवढी कणिक घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालून पाण्याने थोडी घट्ट भिजवावी.
टिप्स : किचन सिंक स्वच्छ कसे ठेवावे
Category:
खाद्ययात्राआपल्या साऱ्या स्वयंपाकघराची, व्यवस्थितपणाची आणि स्वच्छतेची पारखच त्या किचन सिंकवरून होते. ते सिंक स्वच्छ ठेवणं खरं फार अवघड नसतं. सिंक स्वच्छ घासण्यासाठी एक वेगळा स्पंज ठेवावा.
हिवाळ्यात काय खाल?
Category:
खाद्ययात्रामस्त सुखद थंडी पडली आहे, थंडीमुळे खवळणारी भूक आणि डोळ्यांसमोर सुंदर भाज्या आणि फळांचे ढीग! छान छान, चविष्ट पदार्थ बनवायला अजून काय कारण हवं? खरंच बाजारात ताज्या ताज्या भाज्यांचे आणि फळांचे ढीग पाहून छान काहीतरी बनवावंसं वाटतं ना? ताजे मटार, केशरी लाल गाजरं, पांढरा शुभ्र फ्लॉवर, हिरव्या तरतरीत रंगाच्या पालेभाज्या, कोथिंबिरीच्या जुड्या, फ्रेश रंगांची उधळण करणारी डाळिंब, संत्री, लहानपण जागवणारी बोर, पेरू… व्वा क्या बात है! चला या छानशा ऋतूत चविष्ट आणि हेल्दी रेसिपीज खाऊन तंदुरुस्त राहू या
आजचा विषय पराठा
Category:
खाद्ययात्रापराठ्याचे साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्या. एका पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात आले, मिरेपूड, पनीर, मीठ व कॉर्नफ्लोअरची पेस्ट घाला. गार झाल्यावर पुदिना व कोथिंबीर चिरून घाला. हे सारण पराठ्यात भरून पराठे लाटून घ्या. तेल सोडून चांगले खरपूस भाजा.