Year: 2017
ती’ अजूनही आहे …. !!
Category:
लेखसंग्रहआजकाल बाळं जेंव्हा ढुंगणाशी बांधलेल्या टोपली सकट जेंव्हा बसतात तेंव्हा त्या बिचार्यांना नीट बसताही येत नाही …त्या बाळाला अगदी नैसर्गीकपणे धावतांना पाहिले आणि माझे कुतूहल जागे झाले त्याची आई बाजूला कुठे दिसते का ते पाहू लागलो आणि लक्षात यायला वेळ लागला नाही .. एक साधारणपणे तिशीतील तरुणी त्या बाळाकडे लक्ष ठेऊन होती … त्या आईला मी मुलाच्या नैसर्गिक धावण्याबद्दल आणि बसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स दिल्या …
प्रमुख देवस्थानांची संपत्ती
Category:
लेखसंग्रहएखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?
फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन !
Category:
लेखसंग्रहशीतपेय हे २१ व्या शतकाची तंबाखू. कुठेतरी हे वाक्य वाचले होते.. मनोमन पटले एकदम.
बाप रगत ओकतो, दुष्काळा पोटात घेतो…
Category:
लेखसंग्रहशेतकरी आणि राजा
Category:
लेखसंग्रहगार्डियन वृत्तपत्रात आलेल्या Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपत्रांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे.
शेतकरी पाल्यांचे शिक्षणवास्तव
Category:
लेखसंग्रहशेतकर्यांसाठी एवढं तरी करा
Category:
लेखसंग्रहजेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझं जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !
श्राद्धामागील ‘श्रद्धा’
Category:
लेखसंग्रहया लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख.