निंगालू किनारा
शहरे आणि गावे

निंगालू किनारा

Category:

 

ऑस्ट्रेलियातील निंगालू समुद्रकिनारा हा मानवी हस्तक्षेपापासून दूर असून येथे अनेक सागरी जीव आढळतात. येथे दरवर्षी सुमारे ३००ते५०० शार्क आणि व्हेल मासे विणीच्या काळात किनार्‍याकडे येतात.

अल्बी
शहरे आणि गावे

अल्बी

Category:

 

फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात.

No Picture
व्यक्ती-परिचय

शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)

Category:

 

बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले.

No Picture
व्यक्ती-परिचय

पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे

Category:

 

“विज्ञानप्रणीत समाजरचना”, “भारतीय लोकसत्ता”, “लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान”, “राष्ट्रधर्म”, “हिंदू समाज”, “महाराष्ट्र संस्कृती”, “इहवादी शासन”, “केसरची त्रिमूर्ती” आदी वैचारिक पुस्तके लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच “साहित्यातील जीवनभाष्य” ही समीक्षा, दोन नाटके आणि “लपलेले खडक” हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहीला.

No Picture
व्यक्ती-परिचय

गणेश रंगो भिडे

Category:

 

“कलामहर्षी बाबुराव पेंटर”, “फोटो कसे घ्यावेत”, “सावरकर सूत्रे”, आदी पुस्तके लिहिणार्‍या भिडे यांनी “व्यावहारिक ज्ञानकोश” (५ खंड), “अभिनव ज्ञानकोश”, “बालकोश”, अशा कोशांचे संपादन केले.