p-999-pithla
खाद्ययात्रा

आजचा विषय पिठलं भाग एक

Category:

 

चाटून पुसून खाण्यासाठी सगळ्यांचं जेवण पूर्ण होण्याची वाट बघत बसणारेही घरोघरी सापडतील. आणि पिठल्यात असं काय आहे हे विचारणाऱ्या माणसाला खवय्यांच्या रसिकतेच्या व्याख्येतून कायमचा बाद करून टाकतील. आणि वर ‘पिठल्यात काय नाही असं विचारा.’ असंही म्हणतील.

p-994-cookies
खाद्ययात्रा

आजचा विषय कुकीज

Category:

 

सकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

p-986-kavath
खाद्ययात्रा

आजचा विषय कवठ

Category:

 

कठीण कवच वा आवरण असलेल्या कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अॅलपल’ असे म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. या फळाची साल कठीण असते.

p-978-paper-dosa
खाद्ययात्रा

पेपर डोसा

Category:

 

१) प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्दा भिजत टाकावेत .
२) आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .