व्यक्ती-परिचय
Year: 2017
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
आरोग्य
जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 17
Category:
आरोग्य लेखसंग्रह
आरोग्य
पुनः एकदा पीसीओडी
Category:
आरोग्य लेखसंग्रह
खाद्ययात्रा
केळफुलाचे कटलेट
Category:
खाद्ययात्राचिरलेल्या केळफुलाला कुकरमध्ये हळद व मीठ घालून छान वाफ आणावी. वाफवल्यावर पाणी काढून टाकावे. वाफवलेले केळफूल हाताने बारीक करून त्यात गाजर व उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आले, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, धने-जिरे पूड घालावी. ब्रेडचा बारीक चुरा घालून मळून घ्यावे.
व्यक्ती-परिचय
लेखसंग्रह
कशासाठी – डोक्यासाठी, मेंदूच्या वाढीसाठी
Category:
लेखसंग्रहहाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे.
अवर्गिकृत
भारवाहन क्षमता
Category:
अवर्गिकृत
लेखसंग्रह