Year: 2017
टंगला
Category:
शहरे आणि गावेआसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ झाली, तसेतसे टंगलातील वातावरणच बदलून गेले. बोडो आणि रभास जमातीच्या लोकांचे येथे प्रामुख्याने वास्तव्य आहे.
१८ एप्रिल – जागतिक वारसा दिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१८ एप्रिल हा `जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दुःख विसर बुद्धी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासंस्कारा प्रमाणे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुखाचा डब्बा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
ओडलगुरी
Category:
शहरे आणि गावेआसाम राज्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एक मोठे शहर आहे. ४.६९ वर्गकिलोमीटरवर विस्तारलेले हे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत फक्त २.५ टक्क्यांनी वाढलेली आहे. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यातील एक उपविभाग होते नंतर ओडलगुरी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
रोईंग
Category:
शहरे आणि गावेरोईंग हे अरुणाचल प्रदेशतील लोअर दिबंगव्हॅली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या १०१०६ असून पुरुषांचे प्रमाण ५७ टक्के तर महिलांचे प्रमाण ४३ टक्के आहे. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३ टक्के असून, राष्ट्रीय साक्षरता प्रमाणापेक्षा (५९.५ टक्के) ते जास्त आहे.
मेचुका
Category:
शहरे आणि गावेअरुणाचल प्रदेशातल्या सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरापैकी एक शहर मेचुका. हे शहर समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचीवर आहे. पश्चिम सियांग जिल्ह्यात ते येते. मेचुका खोर्यात प्रमुख्याने मेबा, रामो, बोकर आणि लिबो या जमातींचे वास्तव्य आहे.