खाद्ययात्रा

फराळापासून काही नवीन पदार्थ

Category:

 

दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते, उरलेल्या फराळाचं करायचं तरी काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, एक दही-भाताबरोबर चकली होईल, एक दिवस नाष्ट्याला उरलेला चिवडा,शंकर पाळी. उद्या आणि परवा असंच बाकीचंही मार्गी लावायचं, ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत. अशावेळेस फराळापासून काही नवीन पदार्थ बनवून बघा.

  May 5, 2017


p-1583-malai_kulfi
खाद्ययात्रा

मलाई कुल्फी

Category:

 

एका स्वच्छ भांड्यात दूध घेऊन उकळवायला ठेवा. काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हिरव्या वेलचीचे दाणे काढून भरडसर कुटून घ्या. प्रत्येक एक-दोन मिनिटांनी दूध ढवळत राहा. दूध चांगले आटेपर्यंत अथवा भांड्यात अर्ध्यावर येईपर्यंत उकळवा. आता काजू आणि पिस्त्याचे तुकडे आटवलेल्या दूधात घाला.

  May 5, 2017


खाद्ययात्रा

काष्टा सोडून वैश्वदेव

Category:

 

एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना! एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना! ‘सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे’ सूनबाई त्या काळातल्या होत्या.खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या. दरवर्षी हीच सूचना!

  May 5, 2017


खाद्ययात्रा

वडापावाचा इतिहास….

Category:

 

आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहोत..

  May 5, 2017


लेखसंग्रह

टक्कलपुराण – पिकलेले केस व उरलेलं टक्कल

Category:

 

या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू वागलं..केस (अर्थात पुरूषांचे. स्त्रीयांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले गेलेत) शरिराच्या शीर्षभागी असुनही त्यावर फार काही लिहीलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, पण का कोण जाणे, मला ते जमलं नाही.

  May 4, 2017