महिला दिन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 8, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 8, 2017
Category:
खाद्ययात्रा१/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
May 8, 2017
Category:
साहित्य - ललितमुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले.
May 8, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 8, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 8, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
May 7, 2017
Category:
शहरे आणि गावेपुणे जिल्ह्यातील प्रसिध्द शहर. चाकणजवळच वेगाने विकास होणारी MIDC ची औद्योगिक वसाहत आहे.
May 7, 2017
Category:
खाद्ययात्रारंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.
May 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 7, 2017
Category:
शहरे आणि गावे
May 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti