Year: 2017
ताकद पुस्तकाची
Category:
अवर्गिकृतयोग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!
दो घडी वो जो पास आ बैठे…
Category:
अवर्गिकृतदोन गुरू – अपमान आणि भूक
Category:
अवर्गिकृतज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा WhatsApp वरुन आलेला लेख
पुरुषत्व
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
अनंत माने
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या “सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते.
पावसाचे बहुरंगी रंग
Category:
अवर्गिकृतमहाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पावसाचं सुंदर वर्णन केलंय लेखकाने
आवळ्याचे लाडू
Category:
खाद्ययात्रासर्वात प्रथम आवळे नीट स्वच्छा धुवून व कोरडे करून घ्या व पाण्यात घालून उकडून घ्या. पाण्यातून काढून घ्या व थंड झाल्यावर त्यांचा गर काढून घ्या. मग गॅसवर एका पॅनमध्ये आवळ्याचा गर व साखर घालून ढवळत रहा.