मलाई मिंट स्मूदी
Category:
खाद्ययात्राबर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा
Category:
खाद्ययात्राबर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा
Category:
खाद्ययात्राखजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.
Category:
खाद्ययात्रादीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा. अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दोन स्लाइसेस सजावटीसाठी वगळा.(हे आंब्याच्या सिझन साठी), पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बोटानीच थोडी चुरडा.
Category:
खाद्ययात्राअर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी.
Category:
खाद्ययात्रामिक्सचर जारमध्ये सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे थंडगार तुकडे, दही, मॅंगो क्रश, भिजवलेले किसमिस घालून फिरवून घ्या. तयार मिश्रण ग्लासमध्ये ओतून त्यावर बदामाचे काप लावा व चेरीने आणखी सजवा.
Category:
खाद्ययात्रातीन केळी, एक वाटी अननसाचे तुकडे, एक वाटी संत्र्याचा रस, चवीप्रमाणे पिठीसाखर, पाऊण वाटी थंड दही.
Category:
खाद्ययात्रादोन कप साखर, टरबूज कापून घेणे, अर्धा कप काकडी सालासकट, पुदिन्याची १२-१३ ताजी पाने. दोन टे.स्पून लिंबाचा रस, एक टी.स्पून मध.
Category:
खाद्ययात्राब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.
Category:
खाद्ययात्राब्लेंडरमध्ये कॉफी, आइस्क्रीम, दूध आणि बर्फ चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. कपमध्ये हे मिश्रण घेऊन कोको पावडर आणि दालचिनी पावडर त्यावर टाका आणि कॉफीचा आनंद घ्या.
Category:
खाद्ययात्रासुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी कुळातील आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti