करंज्यांचे प्रकार
खाद्ययात्रा

लाडूच्या अजून काही कृती

Category:

 

प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या पाण्यात घालून मायक्रोवेव्हमधून उकडून घ्या आणि थंड झाल्यावर सोलून घ्या व मिक्सरवर फिरवून घ्या. नंतर गॅसवर एका नॉनस्टिक कढईत साजूक तुपावर खमंग होईतोंवर व सोनेरी रंग येईतोवर परतून घ्या. आता गॅसवर एका भांड्यात वाटीभर साखरेचा दोन तारी पाक करून घ्या,त्या पाकात वेलदोडयाची पूड व जायफळाची चिमूटभर पूड घालून ढवळून घेऊन मग आठल्याचे तुपावर भाजून घेतलेले व मिक्सरमधून फिरवून तयार केलेले आठळ्यांचे पीठ घाला व झार्याेने हलवून /ढवळून घ्या व गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासाने मिश्रण थंड व घट्ट झाल्यावर साजूक तुपाच्या हाताने लाडू वळा.

करंज्यांचे प्रकार
खाद्ययात्रा

लाडूच्या काही कृती

Category:

 

दिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे.

अशोक स्तंभ
शहरे आणि गावे

अशोक स्तंभ

Category:

 

सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश याबाबत दिलेल्या आज्ञ कोरलेल्या दगडी स्तंभाला अशोक स्तंभ म्हणतात. उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सर्वांत पुरातन अशोक स्तंभ आहे. उपलब्ध १५ स्तंभांपैकी सर्वांत लहान ६ मीटर तर उंच २१ मीटर उंचीचा आहे.