टंगला
शहरे आणि गावे

टंगला

Category:

 

आसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ झाली, तसेतसे टंगलातील वातावरणच बदलून गेले. बोडो आणि रभास जमातीच्या लोकांचे येथे प्रामुख्याने वास्तव्य आहे.

बदरपूर
शहरे आणि गावे

बदरपूर

Category:

 

आसाम राज्यातल्या करीगंज जिल्ह्यातील एक शहर बदरपूर. समुद्रसपाटीपासून ५२ फूट उंचीवर असलेले हे शहर खूपच सुंदर आहे. सीलचर, हैलकंडी ही ठिकाणे या शहरापासून अगदी जवळ आहेत. या शहरापासून सीलचर १८ किलोमीटरवर वसलेले आहे. हवाईमार्गे बदरपूरला जाण्यासठी प्रथम सीलचरला जावे लागते. तेथून पुढे बसने जावे लागते.

मनोरुग्णालये
शहरे आणि गावे

मनोरुग्णालये

Category:

 

महाराष्ट्र राज्यात मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर या ४ ठिकाणी मनोरुग्णालये आहेत.

मुंबईची बेस्ट बस
शहरे आणि गावे

मुंबईची बेस्ट बस

Category:

 

मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसेस चालतात

महाराष्ट्रातील कुक्कुटपालन व शेळीवाटप
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील कुक्कुटपालन व शेळीवाटप

Category:

 

राज्यातील दारिद्रयरेषेखालील तसेच अनुसूचित जातीजमातीतील शेतकरी व सेतमजुरांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्यासाठी, त्यांचा अर्थिक स्तर उंचाविण्यासाठी कुक्कटपालन व शेळीवाटप यासारख्या विविध योजना राबविण्यात येतात.

मालडी : कोकणातील एक आखीव-रेखीव गाव
शहरे आणि गावे

मालडी : कोकणातील एक आखीव-रेखीव गाव

Category:

 

कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्‍या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी.