मटण गुस्तावा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राया पदार्थाला कोंबडी वडा म्हणत असतील तरी बटाटावडय़ा सारखा हा नसतो, तर विशिष्ट प्रकारे केलेल्या वडय़ासोबत ही कोंबडी खाल्ली जाते, म्हणून ह्याला कोंबडीवडा म्हणतात.
Category:
खाद्ययात्राबेसिक रेड ग्रेव्ही दोन वाटय़ा, बटर दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, चिकन, आंबट चक्का किंवा घट्ट दही एक वाटी, हळद छोटा अर्धा चमचा, धनेजिरे पावडर दोन चमचे, कस्तुरी मेथी दोन चमचे, आलंलसूण पेस्ट चार चमचे, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, मदा भाजलेला छोटा एक ते दीड चमचा, रेड ऑरेंज रंग. छोटा पाव चमचा.
Category:
खाद्ययात्राचवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते.
Category:
खाद्ययात्राश्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’
Category:
खाद्ययात्रापातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.
Category:
खाद्ययात्रावरील सर्व मसाले मंद आचेवर भाजून त्याची पावडर करावी. उभे कापलेले कांदे कडकडीत तळून त्याची पूड करावी. एकत्र करून ठेवा. एका पातेल्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यामध्ये ४ चमचे आलंलसूण पेस्ट छान परतून घ्या. नंतर यात १ वाटी मालवणी मसाला घालून थोडं पाणी घाला व चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
Category:
खाद्ययात्रापातेल्यात तेल घेऊन त्यात आलंलसूण पेस्ट टाकावी. थोडे पाणी घालून मिश्रण उकळल्यावर, पारदर्शक झाल्यावर टोमॅटो प्युरी, काजू, मगज पेस्ट घालून थोडेसे पाणी व तमालपत्र घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर सर्व मसाले, मीठ घालून पुन्हा उकळी येईस्तोवर किंवा तेल सुटेस्तोवर परतावे. थंड केल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.
Category:
खाद्ययात्राधने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा, दूध पावडर १ वाटी,सायट्रीक ऍसिड पाव चमचा, साखर अर्धा चमचा हळद तिखट चवीनुसार.
हे सर्व भाजून बारीक करून ठेवावे.
Category:
खाद्ययात्राग्रेव्ही करण्यापूर्वी मसाला किती वापरायचा हे ठरवून पाण्यात मिसळून घ्यावा. काजू पावडर वापरायची नसल्यास काजू पावडर वगळून थोडी कणीक म्हणजे १ वाटी मसाला वापरणार असलो..तर साधारण १ ते २ चमचे भाजलेली कणीक वापरावी.
Copyright © 2025 | Marathisrushti