परतलेली हरभऱ्याची डाळ
Category:
खाद्ययात्रा
February 3, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 3, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 3, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 3, 2017
Category:
खाद्ययात्रागणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का?..उत्तर : नाही.. यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही. भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ.
February 3, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 3, 2017
Category:
खाद्ययात्राया पदार्थाला कोंबडी वडा म्हणत असतील तरी बटाटावडय़ा सारखा हा नसतो, तर विशिष्ट प्रकारे केलेल्या वडय़ासोबत ही कोंबडी खाल्ली जाते, म्हणून ह्याला कोंबडीवडा म्हणतात.
February 3, 2017
Category:
खाद्ययात्राबेसिक रेड ग्रेव्ही दोन वाटय़ा, बटर दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, चिकन, आंबट चक्का किंवा घट्ट दही एक वाटी, हळद छोटा अर्धा चमचा, धनेजिरे पावडर दोन चमचे, कस्तुरी मेथी दोन चमचे, आलंलसूण पेस्ट चार चमचे, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, मदा भाजलेला छोटा एक ते दीड चमचा, रेड ऑरेंज रंग. छोटा पाव चमचा.
February 3, 2017
Category:
खाद्ययात्राचवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते.
February 3, 2017
Category:
खाद्ययात्राश्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’
February 3, 2017
Category:
खाद्ययात्रापातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.
February 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti