आरोग्य

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग बारा

Category:

 

  February 22, 2017


लेखसंग्रह

जागतिक मातृभाषा दिवस

Category:

 

“आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलोत हे पाहायचे असेल तर एखादे ‘भारतीय’ काॅर्पोरेट आॅफिस बघावे..किंवा एखाद्या ‘शेट्टी’ने चालवलेले उंची हाॅटेल पाहावे..आत येणारा इंग्रजी बोलणारा असला तर (तरच) त्याच्याकडे लक्ष द्यायचे असा तीथला नियम असतो.

  February 21, 2017


लेखसंग्रह

एक आवाहन डोळसपणाचं..

Category:

 

गेले काही दिवस चाललेल्या लोकशाहीच्या महोत्सवाची उद्या सांगता होणार. कोणत्याही उत्सवाची सांगता जशी गोड होते, तशीच परवा महाप्रसादाच्या दिवशी एकमेंकांवर केलेले भले-बुरे आरोप प्रत्यारोप विसरून पुन्हा सर्व एकत्र येणार आणि एकमेकाला पावन करून घेणार आणि पुढची पांच वर्ष पण एकत्र नांदणार.

  February 21, 2017


लेखसंग्रह

पाल, माणूस व महापुरुषांची वाटणी..

Category:

 

कधीतरी, कुठेतरी वाचलेलं किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं हिन्दीतलं हे वचन सकाळीच आठवलं आणि नकळत त्या पालींची साम्य माणसाशी असल्याचं जाणवलं..फरक एकच अाहे पाल कितीही लहान अथवा मोठा किडा असो, तिच्या प्राणी धर्माला जागून, भुक लागल्याशिवाय त्याला गट्टम करत नाही तर मनुष्य मात्र भुक असो वा नसो, नजरेच्या पट्टयात आलेल्या सावजाला गट्टम केल्याशिवाय राहात नाही..

  February 21, 2017