Year: 2016
एक तुतारी द्या मज आणुनि
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआधुनिक मराठी काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांची स्मृती जागृत करणारी `तुतारी’ ही त्यांची गाजलेली कविता.
आनंदघन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामराठवाडा – बीड परिसरात गत आठ-दहा वर्षानंतरच्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. दुष्काळ हटविण्यासाठी निसर्गाने पुढाकार घेतला. ही रचना त्या रचनाकर्त्यास, निसर्गास अर्पण ….
जर्मनीतील निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे….
Category:
लेखसंग्रहदहशतवादी कुठल्याही विशिष्ट आकाराने, वेषाने समोर येत नसतो. दहशतवाद्यांनी स्वत:चे लष्कर, नौदल वा वायुदल उभारलेले ऐकिवात नाही. त्यांचे गट अनेक देशांत अनेक हितसंबंधीच्या मदतीने काम करत असतात. त्यांची अशी लिखित/अलिखित घटना नाही. विचारसरणी नाही.
कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकवी केशवसुत म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी…
अर्थसाक्षरता
Category:
लेखसंग्रह
लसणीची चटणी
Category:
खाद्ययात्रासर्व एकत्र करून चटणी वाटावी. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करावी. त्यात कढीलिंब घालावा व ही फोडणी चटणीवर घालावी.