माझी बोली भाषा
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
लेखसंग्रहकविवर्य श्री विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे घोषित केले आणि जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेत हा दिवस आपण ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करतो.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहमोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
शहरे आणि गावेमिरी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे. पैठण रोडवर वसलेले हे शहर नेवासापासून २० किलोमीटर अंतरावर आहे.
Category:
शहरे आणि गावेतेलहरा हे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या शहरातील हवामान वर्षभर विषम असते. उन्हाळ्यात कडक उन्हासह प्रचंड उष्मा, हिवाळ्यात गोठवणारी थंडी, तर पावसाळ्यात प्रचंड पाऊस या शहरात पडतो.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti