सातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण
शहरे आणि गावे

सातारा – मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण

Category:

 

सातारा हे कृष्ण- वेण्णेच्या संगमावर वसलेले  ऐतिहासिक शहर आहे. महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत सातारा मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. सातारा शहर पुणे -बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे.  अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे शहर डोंगर -टेकड्यांनी वेढलेले आहे.

  April 9, 2016


ऐतिहासिक आणि धार्मिक अहमदनगर जिल्हा
शहरे आणि गावे

ऐतिहासिक आणि धार्मिक अहमदनगर जिल्हा

Category:

 

अहमदनगर आणि जिल्हा यांना इतिहासात स्थान आहे. सहकारक्षेत्र आणि साखर उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी तसेच कारागृह आहे.

  April 9, 2016


रांजणगावचा श्री महागणपती
शहरे आणि गावे

रांजणगावचा श्री महागणपती

Category:

 

मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.

  April 9, 2016


बुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत
शहरे आणि गावे

बुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत

Category:

 

महाराष्ट्राची  उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.

  April 9, 2016


सातार्‍याचा अजिंक्यतारा
शहरे आणि गावे

सातार्‍याचा अजिंक्यतारा

Category:

 

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाहीच्या काळात सातारा हे राजधानीचे ठिकाण बनले होते. महाराणी ताराबाई यांच्या काळात येथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलत.

  April 9, 2016


थेऊरचा श्री चिंतामणी
शहरे आणि गावे

थेऊरचा श्री चिंतामणी

Category:

 

थेऊरचा श्री चिंतामणी हासुद्धा अष्टविनायकातला एक गणपती. थेऊर हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.

 

  April 9, 2016


महडचा श्री वरद विनायक
शहरे आणि गावे

महडचा श्री वरद विनायक

Category:

 

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे.

  April 9, 2016


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
लेखसंग्रह

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

Category:

 

दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्र गौरव गीत म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केलं. नंतरच्या काळात अनेकांनी ते गायलं पण शाहिर साबळे यांची सर कोणालाच आली नाही.

  April 9, 2016