बुटीबोरी – सर्वात मोठी औद्योगिक वसाहत

महाराष्ट्राची  उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.

आग्रेय व मध्यपूर्व आशियातील सामान वाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा येथे बनणार आहे. या वसाहतीत आतापर्यत ५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.

येथे मिहान आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प साकारला जात आहे.

Author