आशिर्वाद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 17, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 17, 2016
Category:
लेखसंग्रहवाघ हा हिंस्र प्राणी जंगलातच राहतो. काही देवदेवतांचं वाघ हे वाहन आहे. वाघ फार पूर्वीपासून माणसाळवलेला प्राणी आहे याचा हा पुरावा आहे. सर्कशीतल्या वाघांकडून अनेक विस्मयकारक कामं करून घेतली जातात, याचा आपण अनुभव घेतलेला आहेच. जंगलात भरकटलेलं वाघाचं पिल्लू पाळलं तर त्याचं हिंस्रपण कमी होतं.
May 17, 2016
Category:
लेखसंग्रहकुटुंबाला आणि पर्यायानं व्यक्तीला, आडनाव … म्हणजे कुलनाम, फॅमिली नेम, सरनेम, लास्ट नेम .. असतंच असतं. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचं साधर्म्य दाखविण्यासाठी, कुटुंबाच्या आडनावाची प्रथा मुळात सुरू झाली असावी.
May 17, 2016
Category:
लेखसंग्रहकुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं.
May 17, 2016
Category:
लेखसंग्रहकाही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..
May 17, 2016
Category:
लेखसंग्रह
May 17, 2016
Category:
अवर्गिकृत
May 17, 2016
Category:
लेखसंग्रह
May 17, 2016
Category:
लेखसंग्रह
May 17, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 16, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti