लाल दिव्याची गाडी !
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2016
Category:
शहरे आणि गावेमुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्या गाड्या या ठिकाणी थांबतात.
June 15, 2016
Category:
शहरे आणि गावेबार्शीटाकळी हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. दक्षिण-मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक या शहरात असून अनेक गाडयांना येथे थांबा आहे.
June 14, 2016
Category:
शहरे आणि गावेपूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. या शहरापासून अगदी जवळ असलेल्या भालशी येथील प्राचीन शिव मंदिर देशभर प्रसिद्ध असून, ते महर्षी विश्वमित्र यांनी बांधले अशी आख्यायिका आहे.
June 14, 2016
Category:
शहरे आणि गावेबडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे.
June 14, 2016
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाची शहर म्हणूनही हे प्रसिध्द आहे. १८ मे १९७२ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली आहे.
June 14, 2016
Category:
शहरे आणि गावेगोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे देशभरातील साधु, आखाडे आणि भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. वनवासात असताना श्रीरामांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. येथील गोदाघाटावरील काळाराम मंदीर, पंचवटी आणि इतर अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत.
June 14, 2016
Category:
शहरे आणि गावेठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते.
June 14, 2016
Category:
शहरे आणि गावेबौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान असलेली दीक्षाभूमी नागपूर येथे आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समाजबांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली.
June 14, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti