बेबी कॉर्न ब्रंच
Category:
खाद्ययात्रातूप गरम करून त्यात उडीद डाळ, काजू, कांदा, हिरवी मिरची हे वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. बेबी कॉर्न घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घालून नंतर मीठ व साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. कोथिंबीर, शेव घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.