महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग
Category:
शहरे आणि गावेमुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्या गाड्या तेथून जातात.
Category:
शहरे आणि गावेमुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्या गाड्या तेथून जातात.
Category:
शहरे आणि गावेमुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेल्या राणीच्या बागेला ब्रिटिशकालीन इतिहास आहे. इ.स.१८६१ मध्ये हे उद्यान तयार करण्यात आले असून, ते देशातील जुने प्राणिसंग्रहालय आहे
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले.
Category:
शहरे आणि गावेमेघालयातील मासिनराम या शहरात सर्वाधिक पाऊस होतो. मासिनराम येथे १२२१ मि.मी तर चेरापुंजीला त्या खालोखाल म्हणजेच १०१२ मि.मी पाऊस होतो.
Category:
शहरे आणि गावेयादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले.
Category:
शहरे आणि गावेमध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते.
Category:
शहरे आणि गावेउत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रुमी दरवाजा हा नबाब आसफ उद्दोला यांनी इ.स. १७८३ साली बांधला आहे. अवध वास्तुकलेचे प्रतीक असलेल्या या दरवाजाला तुर्किश गेटवे असेही म्हटले जाते. याची उंची ६० फूट आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्याची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणार्या कोयना नदीवर शिवसागर जलाशय आहे.
Category:
शहरे आणि गावेसॅण्ड चक्रीवादळ अत्यंत विध्वंसक मानले जाते. कॅरेबियन बेटांना धडक देत सॅण्डी अमिरिकेतील किनारपट्टीच्या शहरांवर जाऊन धडले. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या दोन प्रमुख शहरांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला.
Category:
शहरे आणि गावेसोलापूर हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. हे दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti