अमेरिकेतील छोटी गावे – भाग ५
Category:
लेखसंग्रह
February 11, 2016
Category:
लेखसंग्रह
February 11, 2016
Category:
खाद्ययात्राकाहीशा विस्मृतीत गेलेल्या किंवा धावपळीच्या जीवनशैलीत मागे पडलेल्या अनेक पारंपरिक पदार्थांना सणावारांच्या निमित्ताने स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळते. घारकुटाचे वडे हे त्यापैकीच. श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वड्यांची माळ करून घालण्याची प्रथा आहे. श्रावणी सोमवारी शंकराच्या नैवेद्याला हे वडे व दही आणि घारगे करण्याची पद्धत आहे. काळाच्या ओघात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ती खरंच विस्मृतीत गेलेली दिसते.
February 11, 2016
Category:
खाद्ययात्राप्रथम चिकन चे छोटे तुकडे करुन घ्या. स्वछ्च धुवुन घ्यावे. नंतर आलं लसुन ची पेस्ट ,मीठ,लाल तिखट ,गरम मसाला ,लिंबाचा रस आणि चाट मसाला एकत्र करुन ते चिकनला अर्धा तास भर लावुन ठेवावे..
नंतर एका बाउल मध्ये बेसन चे भजी साठी जसे मिश्रण बनवले जाते. तसेच मिश्रण करावे त्या मिश्रणात थोडेसे मीठ व लाल तिखट घालावं जेणे करुन चिकन वरील आवरणासं चव य़ेईल.
February 11, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 11, 2016
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित
February 10, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 10, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 9, 2016
Category:
शहरे आणि गावेपुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
February 9, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 9, 2016
Category:
कथा साहित्य - ललितआता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्याो त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता.
February 9, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti