सिंधुदूर्ग जिल्ह्याचा इतिहास
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राच्या सागरी किनार्यावर व सागरी सुरक्षिततेसाठी अजिंक्य असा जलदुर्ग बांधणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिल्ह्यातील कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर जागेवर सिंधुदुर्ग ह्या किल्ल्याची उभारणी केली.
June 26, 2015