शहरे आणि गावे

अकोला जिल्हा

Category:

 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ असून, त्याची स्थापना १९६९ साली झाली.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणार्‍या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.गेल्या काही वर्षांपासुन द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत ज्ञानेश्वर – यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली.
साईबाबा – हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

शिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

  June 22, 2015