ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणार्या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे.
अकोला जिल्ह्यात जन्म झालेले संगणक तज्ज्ञ पद्मश्री विजय भाटकर हे मूळचे मूर्तिजापूर तालुक्यातील आहेत. तर लोककवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले डॉ. विठ्ठल वाघ हे मूळचे अकोल्याचे आहेत.
Author
Post Views: 10