नविन ई-पुस्तक भेट मिळवा
Category:
अवर्गिकृतमाझे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले ई-पुस्तक “पॉलिटिका” अल्पावधीतच प्रसिध्द होत आहे. हे पुस्तक मी माझ्या ब्लॉगवर नविन नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सप्रेम भेट देण्याचे ठरविले आहे.
March 23, 2014
Category:
अवर्गिकृतमाझे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले ई-पुस्तक “पॉलिटिका” अल्पावधीतच प्रसिध्द होत आहे. हे पुस्तक मी माझ्या ब्लॉगवर नविन नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सप्रेम भेट देण्याचे ठरविले आहे.
March 23, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 23, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 23, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 23, 2014
Category:
खाद्ययात्राआपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.
March 21, 2014
Category:
साहित्य - ललितआोळखा पाहू हे कोण? हे तर भारताच्या राजकारणातले गुरु !!
March 21, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 20, 2014
Category:
लेखसंग्रहकेंद्र आणि राज्य सरकारने गुप्तचर यंत्रणा अधिक भक्कम करून जंगलात लपून बसलेल्या माओवाद्यांच्या टोळ्यांचे तळ उद्ध्वस्त करायला हवेत. माओवाद्यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी हवी असलेली राजकीय इच्छाशक्ती केंद्र सरकारकडे नाही,ती येणे आवश्यक आहे. प्रश्न आहे की नेमके काय करायला पाहिजे?
March 20, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 20, 2014
Category:
लेखसंग्रहकाश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा आणि कारवाई योग्य की अयोग्य यावर वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा सामना असतो, तेव्हा निव्वळ खेळाचा विचार होत नाही; कारण पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. या दोन देशांमध्ये फाळणीचे कटू वास्तव आहे.
March 19, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti