ट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………!!!
Category:
साहित्य - ललितट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………
(शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)
September 13, 2014
Category:
साहित्य - ललितट्रेकर्स झाले ब्रेकर्स……………
(शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)
September 13, 2014
Category:
लेखसंग्रहजम्मू-काश्मीर हे राज्य भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. देशी विदेशी पर्यटक, दांपत्यांना मधुचंद्रासाठी आवडणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. हिंदी चित्रपटांसाठी लागणारे निसर्गाचे देखावे, वैष्णोदेवीची यात्रा, अमरनाथ यात्रेचे चित्रिकरण करण्यासाठी दिग्दर्शक काश्मीरचा आवर्जून वापर करत असतात. मात्र गेली काही वर्षे हे राज्य दहशतवाद्यांची कर्मभूमी बनून आहे.
September 13, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपोलीस खात्यातील मी एक आहे. पोलीसशिपाई ते पोलीस महासंचालक. कोणीही! माझे काम कायदा राबवणे आहे. कायद्या समोर सर्व सामान आहेत हे बाळकडू मला मिळाले आहे. सद् रक्षणाय …..
September 11, 2014
Category:
साहित्य - ललितखरे रूप माणसा तुझे
कोणते कळेना?
तूच नगरपालिकेतही तूच
तुझा सरकारी देखील बाणा……….
September 10, 2014
Category:
साहित्य - ललितसमजायला लागल्यानंतर म्हणणे सुध्दा चुकीचे होईल इतक्या लहान वयातील अंधुकशी आठवण. त्या वेळी माझे वडील विदर्भातील मेहकर या गावी व्हेटरनरी डॉक्टर होते. राहायला सरकारी निवास …..
September 9, 2014
Category:
लेखसंग्रहभारतीय गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड व आयुर्विमा क्षेत्रातील युलीप हे गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध होऊन बरीच वर्षे होऊन गेली आहेत. छोट्या छोट्या रकमांपासून गुंतवणुक करण्याची सोय, चार वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांमधे गुंतवणुक करण्याची सुविधा, चक्रवाढ पद्धतीने मिळणारा परतावा व लवचिकता या मुळे म्युच्युअल फंडांच्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रीय झाल्या.
September 9, 2014
Category:
लेखसंग्रहबंगलोरच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत असताना माझी मोहन अय्यर या माणसाची गाठ पडली. तो त्यावेळी कंपनीच्या पर्चेस डिमार्टमेन्ट मधे पर्चेस मॅनेजर म्हणून काम करत होता. पण ही त्याची वरवरची ओळख होती. सर्वव्यापी परमेश्वरासारखा त्याचा कंपनीच्या प्रत्येक डिपार्टमेन्टमधे वावर असायचा.
September 9, 2014
Category:
लेखसंग्रहभारत पाकिस्तान सीमारेषेवर पाक सैन्याकडून जोरदार गोळीबार केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतीय लष्करास ‘पूर्ण पाठिंबा‘ देण्यात आला असून यामुळे पाकिस्तानच्या भूभागामध्ये लष्कराने नेमके जोरदार हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. लष्कराने कोणत्याही ‘निर्बंधांशिवाय‘ पाक सैन्यास उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे पाकमधील ठार झालेल्या जवानांची वा दहशतवाद्यांची संख्या अनपेक्षितरित्या वाढली आहे.
September 8, 2014
Category:
अवर्गिकृतमहाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. …..
September 7, 2014
Category:
साहित्य - ललितमी कापूरबावडी पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी असतानाची गोष्ट आहे. त्या वेळी ठाण्याच्या घोडबंदर रोडला वस्ती अतिशय कमी होती. आजच्या सारखे कॉक्रीटचे जंगल माजलेले नव्हते. घोडबंदर रोडच्या …..
September 5, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti