असली काय आणि नकली काय ? सगळंच शेम टू शेम
Category:
साहित्य - ललितजगभरात जेवढ्या म्हणून प्रेक्षणीय वास्तू आहेत त्यांची नक्कल करण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले व यापुढेही होतील. डुप्लिकेटच्या जमान्यात लोकांनी देवांनाही सोडले नाही. अगदी पंतप्रधान मोदींसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्तीदेखील मुंबईत आहे. शेम टू शेम!