माझा बाप
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहआपल्या समाजात कोणत्याही गोष्टींची निर्मिती करण्याआधी, सर्वतोपरीनं अगदी बारीक गोष्टींचा विचार झालेला दिसून येतो. वेशभूषा, परंपरा, धर्म, आहार, औषध, सण-समारंभ आदींसारख्या नित्य तसेच अत्यावश्यक अशा बाबींमध्ये तर पावलोपावली हा विचार जाणवतो.
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका –
Category:
अवर्गिकृतमुंबईमधील अनेक गणपतींपैकी एक म्हणजे सध्या प्रख्यात असलेला प्रभादेवीजवळचा सिद्धिविनायक. मुंबईतील दादर भागातील सावरकर मार्गावर प्रभादेवी भागात हे गणेशस्थान आहे. साधारण दोनशे वर्षापूर्वीचे हे स्थान आहे.
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, पराचक्रे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागला.
Category:
अवर्गिकृततत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पहिल्या भेटीत श्री प्रभाकर देवधर यांनी त्यांचे मन जिंकले. श्री राजीव गांधी आणि श्री देवधरसाहेबांच्या समविचारसरणीमुळेच दोघांतील हृणानुबंध जास्त घट्ट झाले. टीव्ही आणि संगणक उत्पादन कमी खर्चात कसे करता येईल या टेक्नोलॉजीचा श्री देवधर साहेबांनी सर्वव्यापक अभ्यास करून भारतात त्या काळी या उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
Category:
अवर्गिकृतसमुद्रसपाटीपासून निळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ पाहून अत्यंत सोपा असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी प्रत्यक्ष ही चढण छ्यातीमध्ये दम भरवणारी अशीच आहे. पायथ्यापासून तासाभरात माथ्यावर पोहचता येते. सभोवतालचा परिसर आणि थंड वाऱ्याची झुळुक यामुळे क्षणार्धात थकवा नाहीसा होतो.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti