संत संगती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 20, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 20, 2013
Category:
साहित्य - ललितमी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर
February 20, 2013
Category:
साहित्य - ललितस्व. सत्यदेव दुबे हे अनेक कलाकारांचे गुरू व नाटककार. पण मुख्यत: ते होते नाट्यदिग्दर्शक. त्यांचा आग्रह असायचा, नाटकात ‘क्रायसिस’ हवा. त्याशिवाय प्रेक्षक त्यात गुंतणार नाहीत. क्रायसिस म्हणजे पेचप्रसंग, ही जर थोडी वरच्या पातळीवरची संकल्पना वाटत असेल तर प्राथमिक स्तरावरचा शब्द वापरू. आपल्याला म्हणता येईल नाटकात संघर्ष हवा.
February 19, 2013
Category:
अवर्गिकृतरायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभार्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणार्या उंदीराची मूर्ती आहे.
February 19, 2013
Category:
लेखसंग्रहपाकिस्तानच्या तालावर नाचणार्या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता.
February 18, 2013
Category:
लेखसंग्रहब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच ‘ग्रेट बेंड’ येथे चीनकडून बांधल्या जाणार्या मोठय़ा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बॅरेजवरून भारताकडे वळवल्या जाणार्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे.
February 18, 2013
Category:
अवर्गिकृत“महिला संरक्षण कायदा, २००५ आणि भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ४९८-अ, ३७५, ३७६, ३५४ & ५०९ या कलमांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांची संख्या सर्वाधिक का? …..
February 16, 2013
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका-
February 15, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 15, 2013
Category:
साहित्य - ललितमहाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना ‘गदिमा’ या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे ‘अण्णा’ तर आम्हा नातवंडांचे ‘पपा आजोबा’ अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर….
February 15, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti