शंकराचार्य स्थापित गणेश, तामिळनाडू
Category:
अवर्गिकृतश्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात.
Category:
अवर्गिकृतश्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात.
Category:
साहित्य - ललित
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनबहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ लागणार नाही.एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्यांचे फावत असते.
Category:
लेखसंग्रहआजचं जग स्मार्ट समजलं जातं. या जगात ज्याला त्याला स्मार्ट व्हायचं असतं.मुलगा किंवा मुलींनी जन्म घेतानाच स्मार्ट निपजावं असं केवळ अँजेलिना ज्योली किंवा ऐश्वर्या रॉय-बच्चन यानांच नव्हे तर बहुतेक सर्वच मात्यापित्यांना वाटतं.लेकराचं पहिलं रडणं ,पहिली शीसुध्दा त्यांना स्मार्टच हवी असते.
Category:
अवर्गिकृतजीवनाच्या रगाड्यातून
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाक्रिकेट
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतनिवृत्ती नंतर भूतकरांनी आपल्या छंदाचा व वेळेचा पुरेपूर सदुपयोग केला. ज्ञानरंजनाने परिपूर्ण असा “उर्मी” हा कार्यक्रम त्या सादर करु लागल्या या एकपात्री प्रयोगाला रसिकांनी ही भरभरून दाद दिली. त्यासोबतच विविध काव्य स्पर्धांमध्ये तसंच साहित्य संमेलनात आयोजित स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत अनेकदा अव्वल व द्वितीय क्रमाकाचं बक्षीस मिळालं आहे.
Category:
अवर्गिकृत“आवाज, अभिनय, लेखन असा एकत्रित योग जेव्हा एखाद्या व्यक्तीत जुळून येतो तेव्हा तो एक उत्तम कलाकार म्हणून चपखल असतो असं म्हणतात. तर असे त्रिवेणी योग जुळलेला हौशी आणि सदैव तरुण असणारा कलाकार म्हणजे नितीन माधव.
Category:
लेखसंग्रहहा लेख `हिंदुत्व’ याबद्दल लिहिला आहे
Copyright © 2025 | Marathisrushti