Month: December 2013
स्वप्न दोष
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाथंडी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
तपसाधनेतील परिक्षा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाचोरी झाल्याचा आनंद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुनीलने माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्या मुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.
नवीन वर्ष
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
“आनंद” भावना
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासमलिंगी संबंध आणि आपण…
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमलिंगी विवाहाला मान्यता देणं म्हणजे अनैसर्गिक शरीर संबंधांना मान्यता देण्यासारखच आहे. अशा अनैसर्गिक असणार्या बर्याच गोष्टी परदेशात होत असतात. पण परदेशात असणारी विभक्त कुटुंब पद्धती आणि लयाला गेलेले नातेसंबंध त्यास कारणीभूत आहेत.
विवाह संस्था आणि आपण…
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआपल्या देशातील विवाह संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलय की काय असं वाटायला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन-दिवस उडायला लागलाय. विवाह संस्था अनाहुतपणे आपल्या देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायलाही काही प्रमाणात कारणीभूत ठरू लागलेय हे नक्की. त्यातही स्त्री गुन्हेगारीचं प्रमाणही अधिक वाढतय.