Month: October 2013
“तेमलाई” अथवा “टेंबलाई देवी”
Category:
लेखसंग्रहकोल्हापूर शहराच्या पूर्वेला एका टेकडीवर “टेंबलाई देवीचं” मंदिर असून तेमलाई ही महालक्ष्मी देवीची दासी होय,
October 5, 2013
केळशी गावची महालक्ष्मी
Category:
लेखसंग्रहरत्नागिरी केळशी गावात हे स्थान असून, हे ठिकाण तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे; मंदिर अगदी लहान असलं तरीपण ते अनेक शतकांपूर्वीचं आहे;
October 5, 2013
मच्छोदरी देवी
Category:
लेखसंग्रहऔरंगाबाद जिल्ह्यातील अंबड या गावाजवळ एक छोट्याशा टेकडीवर मच्छोदरी देवीचं मंदीर स्थित आहे, या टेकडीचा आकार मच्छाप्रमाणे असल्याने या देवीला मच्छोदरी हे नाव मिळालं असावं
October 5, 2013
मुक्ताबाई-गुप्ताबाई
Category:
लेखसंग्रहरत्नागिरी जिल्ह्यातील ताम्हाणे राजापूर या ठिकाणी गुप्ताबाई देवीचे मंदीर वसलेलं आहे. गुप्तदेवी म्हणजे निर्गुण स्वरुपाची देवी असा आशय प्रतीत होतो,
October 5, 2013
महामयी देवी
Category:
लेखसंग्रहअहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील प्रवरा नदीच्या काठावर महामयी मातेचं देवस्थान वसलेलं आहे; या देवीच्या स्थापनेचा इतिहासात डोकावल्यास असं आढळलं की मोगलांच्या काळात या परिसरात अनेक वेळा आक्रमण होत
October 5, 2013
सुहास भालेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला. कीर्तनकार वडिलांकडून आलेली शुद्ध वाणी, तसंच आई कडून या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेलं पाठबळ यामुळे त्यांच्यातील कलाताराला आपसूकच प्रोत्साहन मिळत गेलं.
October 4, 2013
सतीश तारे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने मराठी रंगभूमीसह टीव्ही आणि चित्रपटांत आपला ठसा उमटवणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांनी वडिलांच्या नाटकांमधूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.हौशी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्तपणे मुशाफिरी केली. प्रा.जयंत तारेंच्या “फुलराणी” या पुण्यातील बालनाट्य चळवळीत अग्रेसर असलेल्या संस्थेतून सतीश तारे यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.”
October 4, 2013
“व्हिरेंजर्स तर्फे” – “ट्रेक्स अणि रॅपलिंगचे आयोजन”
Category:
अवर्गिकृत“ट्रेक्स अणि रॅपलिंगचे आयोजन”..
October 1, 2013