पुणेरी पाटी
Category:
अवर्गिकृतक्रिकेटच्या स्टेडियमवरील पुणेरी पाटी
November 17, 2012
Category:
अवर्गिकृतक्रिकेटच्या स्टेडियमवरील पुणेरी पाटी
November 17, 2012
Category:
लेखसंग्रह
November 16, 2012
Category:
अवर्गिकृत” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना
November 13, 2012
Category:
अवर्गिकृत
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी प्रदोष काळात बळीराजाची पूजा करतात. बळीराजाची प्रार्थना अशी “बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो । भविष्येंन्द्रासुराराते पूजयं प्रतिगृह्यताम् ।।”
विरोचनपुत्र, बलिराजा तुला माझा नमस्कार असो.
November 12, 2012
Category:
अवर्गिकृतअश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.
November 12, 2012
Category:
अवर्गिकृतनागपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणार्या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे.
November 12, 2012
Category:
अवर्गिकृतअश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारले तो दिवस, अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता.
November 12, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 12, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti