किरण आशेचा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 11, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 11, 2012
Category:
अवर्गिकृतमानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.
June 10, 2012
Category:
अवर्गिकृतपंजाबमधील पोलीस महासंचालक शशिकांत यांनी, कारागृहातील गुन्हेगारांना शारीरिक सुख (वैवाहिक जीवनातील) मिळवून देण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली.अश्या प्रकारची परवानगी मिळाल्यावर, दृष्ट कसाबही त्याच्या बायकोला वा प्रीयेसीला कारागृहात आणण्याची परवानगी मागेल, आम्ही ती देणार काय ? आतंकवादी कारवाया केल्यावरही, भारतीय कारागृहात बायकोसोबत सुख उपभोगता येते, असे समजल्यावर सीमेपलीकडील आतंकवाद्यांना तर, अपार आनंदच होईल.
June 10, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 10, 2012
Category:
लेखसंग्रह‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे.
June 10, 2012
Category:
साहित्य - ललितमरणाची भीती सर्वांनाच वाटले. पण प्रत्येकाचा विचार वेगळा काहींचा मते, यात्रेतील एक पडाव, क्षणभराची विश्रांती घेण्याची जागा …
June 9, 2012
Category:
अवर्गिकृतआपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.
June 9, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 9, 2012
Category:
खाद्ययात्रा
June 8, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
June 8, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti