अवर्गिकृत

नवरात्रोत्सवाचे महान पर्व व ५१ शक्तीपीठ !

Category:

 

दुर्ग नावाच्या उन्मत्त महाबलाढय असुराचा निर्दालन केल्यामुळ देवीला दुर्गा हे नाव पडले. सृष्टीच्या कल्याणाच्या हेतुने शिवशंभूच्याच ईच्छेने, श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर खंडीत केले. छिन्नविछिन्न शरिराचे भाग ज्या-ज्या ठिकाणी पडले, त्या-त्या ठिकाणी शक्तीपिठांची निर्मिती झाली.

  December 2, 2012


अवर्गिकृत

मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

Category:

 

यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.

जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात.

  December 1, 2012


लेखसंग्रह

नादानपणाची मर्यादा

Category:

 

नद्या विकल्या जात आहेत, जमिनीची उत्पादकक्षमता स्वत:च्या हाताने संपविली जात आहे, आपण खात असलेल्या अन्नात रासायनिक खताच्या माध्यमातून विष मिसळलेले आहे, हे माहीत असूनही आनंदाने आपण ते ग्रहण करीत आहोत; मात्र आपण काही चूक करीत आहोत किंवा कोणी आपल्याला जागवत आहे, याची जाणीवच आपण हरवून बसलो आहोत. आपल्या संवेदनाच संपल्या आहेत.

  December 1, 2012


अवर्गिकृत

किल्ले भरतगड

Category:

 

किल्ल्यांचे माहेरघर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतगड किल्ला म्हणजे निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याचे एक सुंदर ठिकाण..

  November 30, 2012


साहित्य - ललित

मानसिक तणाव (क्रमशः ८ वर पुढे चालू)

Category:

 

सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.
एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे (Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोर्‍यांनी बांधलेला. दोर्‍यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते.

  November 30, 2012


अवर्गिकृत

किल्ले माणिकगड

Category:

 

चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.

  November 30, 2012


लेखसंग्रह

नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द

Category:

 

२४-३०/११/२०१२
पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु
झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी
करायला तयार आहे

  November 29, 2012


लेखसंग्रह

ऑपरेशन एक्स आणि अजमल कसाबला फ़ाशी

Category:

 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अमीर अजमल कसाब याला आज फासावर लटकण्यात आले. पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ठीक ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबचा “हिशेब” करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषीत केले.

  November 29, 2012


अवर्गिकृत

आशियातील पूल – अकाशी काईको ब्रिज, जपान

Category:

 

जपानमधील अकाशी काईको या पूलाने सर्वात जास्त लांबीचा, सर्वात जास्त खर्चिक आणि सर्वात जास्त उंचीचा असे तीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.

  November 28, 2012