कळावे…लोभ असावा..!
Category:
अवर्गिकृतपुस्तकांमधून व्यक्त झालेल्या भावना वा अनुभव आपल्या जीवनाशी देखील निगडीत असू शकतात. आपल्या भावना वा अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ आपणांस उपलब्ध करुन देत आहोत.
Category:
अवर्गिकृतपुस्तकांमधून व्यक्त झालेल्या भावना वा अनुभव आपल्या जीवनाशी देखील निगडीत असू शकतात. आपल्या भावना वा अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ आपणांस उपलब्ध करुन देत आहोत.
Category:
अवर्गिकृतह्या अभिनव कार्यक्रमाची नोंद माझ्या मनाने तर घेतली होती पण ह्या माझ्या आनंदात तुम्हालाही सहभागी करून घ्यावे असे वाटल्याने हा लेख प्रपंच!!
कार्यक्रमात एका पुणेकर म्हटला कि ‘पुणे तिथे काय उणे’ असं असलं तरी मला आता म्हणावेसे वाटतेय कि “ठाणे तिथे काय उणे” तेव्हा हे ८४ वे साहित्य संमेलन “जरा हटके” होणार यात वादच नाही….
Category:
अवर्गिकृतचाफा बोलेना ….. या गाण्याच्या चालीवर रचलेली ही कविता…..
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतकामाच्या ठिकाणी महिलांना अनेकदा केवळ स्त्री असल्यामुळे वाईट वागणुकीला तोंड द्यावे लागते. सरकारने अशा घटनांबद्दल कडक शिक्षेची तरतूद करणारा कायदा केला आहे. मंत्रिमंडळाने या कायद्याचे विधेयक मंजूर केले असून ते संसदेत लवकरच मंजूर केले जाईल. या कायद्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. अर्थात, त्यातील काही त्रुटीही लक्षात घ्यायला हव्यात.
Category:
अवर्गिकृतपाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे.
Category:
अवर्गिकृतअशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.
Category:
अवर्गिकृतप्रेम करणं फाज सोपं असतं पण टिकवणं फार कठीण
Category:
अवर्गिकृतभविष्यात लागणार्या निधीची गरज ओळखून त्याप्रमाणे आजच विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याला अॅसेट अॅलोकेशन म्हणतात. पण, अॅसेट अॅलोकेशन करणे तेवढे सोपे नसते. अशा वेळी अॅसेट अॅलोकेशन फंड्स आपल्या मदतीस येतात. यात गुंतवणूकदाराला फारसा विचार करावा लागत नाही. त्यांच्या गुंतवणुकीचे निर्णय तज्ज्ञांद्वारेच घेतले जातात. असे असले तरी काहींचा या फंड्सना विरोध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti