ऑगस्ट २३ – ९३ कमी हजार आणि पहिल्याच चेंडूवर बळी
Category:
लेखसंग्रह…ग्राऊन्ड्समन ‘बॉसर’ मार्टिन मात्र नाराज होता – त्याची इच्छा इंग्लंडने किमान 1,000 धावा कराव्यात अशी होती.
August 22, 2010
Category:
लेखसंग्रह…ग्राऊन्ड्समन ‘बॉसर’ मार्टिन मात्र नाराज होता – त्याची इच्छा इंग्लंडने किमान 1,000 धावा कराव्यात अशी होती.
August 22, 2010
Category:
अवर्गिकृतशहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.
August 22, 2010
Category:
अवर्गिकृत
August 22, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteठाणे येथील एक समाजसेवक. अनेक पुरस्कारांचे मानकरी …
August 21, 2010
Category:
लेखसंग्रह…आपल्या पुनर्प्रवेशानंतरच्या पहिल्याच चेंडूवर बीफीने ब्रूस एडगरला झेलबाद केले आणि सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या डेनिस लिलीच्या (तत्कालीन) विक्रमाशी बरोबरी केली. ग्रॅहम गूच त्याला खोचकपणे आणि मार्मिकतेने विचारला झाला, “अरे बीफी, तुझ्या संहिता (स्क्रिप्ट्स) लिहिते कोण?”
August 21, 2010
Category:
साहित्य - ललितयमुनातीरे मला काय दिसल – कान्हाच्या बांसुरीची आवाज की ….
August 21, 2010
Category:
अवर्गिकृततिकीट खरेदी खरेदी करून २०६० पर्यंत जिवंत राहण्याची तरतूद केली का?
August 21, 2010
Category:
अवर्गिकृतएमबीडी ः- आपल्यावर आपल्या आबांची खूपच कृपा आहे (ओळखा बर कोण ?) त्यामुळे भरपूर नोकऱ्या आहेत
August 21, 2010
Category:
अवर्गिकृतबालपणापासूनच नव्हे, तर तान्हेपणापासून आपल्याला आपले आई-वडील, आप्तेष्ट मंडळी- ‘आपण कसे असावे’ याबाबत काही ना काही सुचवत असतात, सांगत असतात. लहानपणी आपल्या भोळेपणाचे, साधेपणाचे, वेंधळेपणाचेदेखील गुणगान सुरू राहते.
August 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसौ. गायत्री अरविंद जोशी, पुर्वाश्रमीच्या जयश्री रानडे, यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबामध्ये झाला. संगीताची आवड ही त्यांच्या मातुल घराण्याची उपजत देणगी आहे. त्यांचे मामा सुरमणी श्री. ए. के. अभ्यंकर यांच नाव सुपरिचित आहे.
August 20, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti