ऑक्टोबर ०६ – टोनी ग्रेग
Category:
लेखसंग्रहनाव अन्थनी असूनही ‘टोनी’ या नावाने जगद्विख्यात झालेल्या ‘टोनी ग्रेग’चा जन्म या तारखेला १९४६ मध्ये झाला. सध्या तो उत्साही आणि रंजक समालोचक म्हणून मैदाने गाजवितो आहे.
Category:
लेखसंग्रहनाव अन्थनी असूनही ‘टोनी’ या नावाने जगद्विख्यात झालेल्या ‘टोनी ग्रेग’चा जन्म या तारखेला १९४६ मध्ये झाला. सध्या तो उत्साही आणि रंजक समालोचक म्हणून मैदाने गाजवितो आहे.
Category:
लेखसंग्रह७ ऑक्टोबर १९७८ रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपुरात जहीर खानचा जन्म झाला. मुंबई हा क्रिकेटमध्ये सवतासुभा असल्याने तो वगळता महाराष्ट्रात जन्मलेला खेळाडू भारतीय संघात निवडला जाणे ही आता महामुश्किल बाब झाली आहे.
Category:
लेखसंग्रह९ ऑक्टोबर १९७६ हा दिवस प्रतिस्पर्धी संघांमधील दोन कसोटीपदार्पणवीरांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला.
Category:
लेखसंग्रह१० ऑक्टोबर १९८७ रोजी भारतात हैदराबादच्या मैदानावर एक उच्चकोटीची एकदिवसीय खेळी झाली. झिंबाब्वेचा कर्णधार डेव हटनने विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली.
Category:
लेखसंग्रह११ ऑक्टोबर १९४३ रोजी खर्याखुर्या कॅलिप्सो खेळाडूचा जन्म झाला. (कॅलिप्सो हा आधी एकदा सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडीजमधील-विशेषतः त्रिनिदादमधील – तालबद्ध नृत्याचा एक प्रकार आहे.)
Category:
लेखसंग्रहदातांची काळजी कशी घ्यावी आणि मौखिक आरोग्य कसे जपावे याचे मार्गदर्शन डॉ. उल्हास वाघ यांनी केले. महान्यूजच्या सौजन्याने ही प्रश्नोत्तरे खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी………
Category:
लेखसंग्रह‘निन्ना’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्या नील हार्वेचा जन्म ८ ऑक्टोबर १९२८ रोजी ऑस्ट्रेलियात झाला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री. उमेश वाघमारे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यात झाले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्रीमती शुभा टोळे यांनी कॅलिफोर्निया प्रांतात कलटेक विद्यापीठात पी. एच. डी. केले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. संजीव गलांडे हे पुणे येथील शास्त्रज्ञ आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti