उमेश वासुदेव वाघमारे

श्री. उमेश वाघमारे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यात झाले.



श्री. उमेश वाघमारे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यात झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई आयआयटीत बी. टेक. ची पदवी घेतली. त्यानंतर कॅलिफोर्निया येथील येल विद्यापीठात पदार्थविज्ञानात पी. एच. डी. केली व हार्वर्डमध्ये त्यापुढील संशोधनाचे (पोस्ट डॉक) काम केले. त्यानंतर ते भारतात परतले. सध्या ते बंगळुरु येथे जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अॅडव्हान्स सायन्टिफिक रिसर्च या संस्थेत थिऑरेटिकल सायन्स विभागात प्रोफेसर आहेत. त्यांना फिजिकल सायन्समध्ये अणूरेणूच्या संदर्भातील संशोधनाबद्दल नुकताच भटनागर पुरस्कार मिळाला.

Author